Trending Wedding Invitation Design | लग्नपत्रिका डिझाईन|Sameer Wanjale Graphics| Plp File Material

नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये स्वागत आहे 



नमस्कार मित्रांनो मी समीर आहे म्हणजे समीर वांजळे ग्राफिक्स च्या ब्लॉग पोस्ट मध्ये स्वागत करतो आणि आज तुम्हाला व्हिडिओ किंवा डिझाईन बद्दल आजच्या ब्लॉग पोस्ट माहिती देणार आहे.

1.आपल्या इंस्टाग्राम आयडी ला फोलो केलं नसेल तर आताच करून घ्या.तुम्हाला खाली एक INSTAGRAM PAGE लिंक दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि इंस्टाग्राम आयडी ला फोलो करा.

INSTAGRAM PAGE

2.आपल्या यूट्यूब चैनला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली तुम्हाला एक YOUTUBE लिंक दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि आपल्याला यूट्यूब चैनला सबस्क्राईब करू शकता.

YOUTUBE CHANNEL  

मटेरियल कसे डाऊनलोड करायचे आहे खाली माहिती दिली आहे

मित्रांनो तुम्हाला खाली एक DOWNLOAD NOW लिंक दिसेल आणि त्याच्यावर क्लिक करा.

DOWNLOAD NOW

वरील DOWNLOAD NOW लिंक क्लिक केल्यावरआपल्या चैनल वरील यूट्यूब व्हिडिओ ओपन होईल तरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि का ते पण सांगतो व्हिडिओ दोन टिप्स मध्ये पासवर्ड दिला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सांगीतले आहे.


फाईल डाऊनलोड कशी करावी.

1. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून फाईल डाऊनलोड करावी 

2. फाईल डाऊनलोड करून झाल्यावर फाईल मॅनेजर मध्ये जाऊन. 

3. फाईल EXTRACT करून पासवर्ड टाकावा.

मित्रांनो खाली तुम्हाला आजच्या म्हणजे व्हिडिओ किंवा डिझाईन या यूट्यूब व्हिडिओ खाली लिंक आहे त्याच्यावर क्लिक केल

VIDEO PASSWPORD....WEDDINGVIDEO04

नंतर आपला चैनल वरील व्हिडिओ बघू शकता


मित्रांनो तुम्हाला आजच्या ब्लॉग पोस्ट संपूर्ण माहिती सांगितली आहे आणि नंतर तुम्हाला अडचण येणार नाही आणि व्हिडिओ किंवा डिझाईन मटेरियल डाऊनलोड करू शकता सर्व माहिती सांगितली आहे 

मित्रांनो फाईल डाऊनलोड करताना काही अडचन आल्यास आपल्या इंस्टाग्राम मेसेज करू शकता.

धन्यवाद...!


Post a Comment (0)
Previous Post Next Post